प्रभात कोळीने जगातील सात समुद्र ओलांडून नवा विक्रम केला आहे. सर्वात तरुण मुलाने ही कामगिरी केली आहे. देशाची, महाराष्ट्राची आणि तो जिथे जन्मला त्या कोळीवाड्याचीही शान वाढली आहे. त्याच्याशी साधलेला संवाद.