कोकणातलं गणपतीपुळे म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येतं ते गणपतीचं मंदिर आणि नयनरम्य असा समुद्र किनारा. पण हा गणपतीपुळ्यातला मुळचा गणपती कुठला आहे? हे तुम्हाला माहित आहे का?