पूर्वोत्तर भारतातील राज्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले नाही पण त्याकडे लक्ष देण्याबाबत जाणीवपूर्वक काही प्रयत्नच झाले नाहीत. ते आता होऊ लागले आहेत. या भागातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळू लागले आहे.सांगत आहेत अतुल कुलकर्णी. दुसऱ्या भागात.