शास्त्रचर्चेला वाहिलेले मुक्त नियतकालिक – आलोक

शास्त्रचर्चेला वाहिलेले मुक्त नियतकालिक - आलोक

आलोक हे शास्त्रचर्चेस वाहिलेले मराठीतले पहिले मुक्त नियतकालिक आहे. या नियतकालिकाचे दोन्ही संपादक आपल्याशी गप्पा मारताना आलोकबद्दल आणि मुक्त चळवळीबद्दल सांगणार आहेत. यामध्ये त्यांनी आलोक ची ध्येय काय आहेत, आलोक कशासाठी सुरु केले, आलोकची पुढील वाटचाल कशी असेल, मुक्त चळवळ म्हणजे काय, आलोक नियतकालिकाच्या लेखकांकडून काय अपेक्षा आहेत, कोणत्या प्रकारचे लेख आलोक मध्ये असणार आहेत? या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.

Exit mobile version