आता राहुल गांधी यांनी पकोडा यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. केवळ आपण पकोडे विकत आहोत असे म्हणणाऱ्या तरुणाला राहुल गांधी यांनी एखादी नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायला हवी होती. पण त्यांनी त्याच्या या स्थितीचा आपल्या राजकारणासाठी उपयोग केला. केवळ मोदी सरकारवर टीका करण्यासाठी त्यांनी या तरुणाची समस्या ऐकली. पण ती सोडविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला नाही