मुंबईचा सेल्फी पॉईंट

मुंबईचा सेल्फी पॉईंट |CST Railway Station|maharashtra | mumbai | Sudarshan Surve | Survekshan

विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच व्हिटि स्टेशन. आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मध्य रेल्वेचे मुख्यालय. आज आपली वयाचे १३४ वर्षे पूर्ण करत आहे. दररोज लाखो प्रवाशांचा वावर असलेल्या या ऐतिहासिक स्थानकाला दररोज हजारो प्रवासी, पर्यटक ये-जा करत असतात. पर्यटक मुंबईत आला आणि त्याने या स्थानकाला भेट दिली नाही, असे कधी होत नाही. चला तर मग आज आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाला भेट देऊया.

Exit mobile version