सिरियल किलर ‘कठपुतली ‘

सिरियल किलर 'कठपुतली '| Cuttputlli | Akshay Kumar | Rakulpreet Singh | OTT | Remake | Dilip Thakur |

थेट ओटीटीवर नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याकडे कल वाढतोय. अक्षयकुमारचा ‘कठपुतली ‘ हा सिरियल किलर थरारपट तसाच फोकस ठेवून निर्माण झाला आहे. अक्षय कुमारला एका सुपर हिटची गरज आहेच.

Exit mobile version