रानबाजार या वेबसीरिजने लोकांच्या मनावर एक पकड घेतली आहे. राजकीय नाट्य, त्यातील गुन्हेविश्व, सनसनाटी, थरार टिपण्याचा प्रयत्न या वेबसीरिजमध्ये करण्यात आला आहे. या वेबसीरिजवरचा हा फोकस