दक्षिणेतल्या चित्रपटातील गाणी हिंदीतही भरपूर चालतात. पण या गाण्यांनी सध्या एकूणच तरुणाईला वेडे केले आहे. तरुणांनी हा ऱ्हीदम का पकडला आहे, यावर फोकस.