अतिरंजित चित्रपटाची आपली एक शैली असते. कधी काय आणि कसं, कशाला, केव्हा, कुठे घडेल हे सांगता येत नाही. असे चित्रपट कसलीही अपेक्षा न ठेवता एन्जाॅय केले तरच ठीक.