रणबीर कपूरचा समशेरा हा चित्रपट नुकताच रीलिज झाला आहे. ऐतिहासिक आणि मसाला यांचे मिश्रण म्हणजे हा चित्रपट. पण तो दोन्ही अंगांनी यशस्वी ठरलेला नाही असेच दिसते.