आजच्या युथचा अतिशय आवडता पाश्वगायक के. के. याचे वयाच्या अवघ्या चौपन्नाव्या वर्षी झालेले निधन अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. आपल्या मेहनत आणि गुणवत्तेने स्वतःचे हुकमी स्थान निर्माण करण्यात के. के. यशस्वी ठरला होता.