भूपेंद्र सिंगला श्रद्धांजली वाहताना विशेष लक्षात येते ते दिग्दर्शकाना त्याची पारख होती. चित्रपट आणि गैरफिल्मी गाणी अशा दोन्हीत नेमके पण दर्जेदार काम करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.