अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट येऊ घातलाय. त्याच्या ट्रेलरने सध्या धमाल उडविली आहे पण या ब्रह्मास्त्राचा प्रभाव किती पडेल, हे प्रेक्षक ठरवतील.