आज बांग्लादेशचा ५० वा स्वातंत्र्य दिन. बांग्ला चळवळ आणि भारत ह्यांच्यातील धागा मजबूत केला तो मुजिबूर रहमान ह्यांच्या आवामी लीगने . सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून रहमान ह्यांना नुकताच भारताने मरणोत्तर गांधी शांताता पुरस्कार प्रदान केला. बांग्लादेश स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातील भारताच्या पडद्याआड असलेल्या सहभागाविषयी जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा.