आज बांग्लादेशचा ५० वा स्वातंत्र्य दिन. बांग्ला चळवळ आणि भारत ह्यांच्यातील धागा मजबूत केला तो मुजिबूर रहमान ह्यांच्या आवामी लीगने . सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून रहमान ह्यांना नुकताच भारताने मरणोत्तर गांधी शांताता पुरस्कार प्रदान केला. बांग्लादेश स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातील भारताच्या पडद्याआड असलेल्या सहभागाविषयी जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा.
छान प्रेझेंटेशन शांभवी.
अभ्यासपूर्ण सादरीकरण, छान माहिती सांगितली.
खरच छान आणि सोप्या भाषेत इतिहास समजला
Good luck and Thanks shambhu