नियतीनेच घेतला उद्धव ठाकरेंचा राजीनामा

नियतीनेच घेतला उद्धव ठाकरेंचा राजीनामा | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Eknath Shinde |

सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेवरून सुनावणी सुरू असताना त्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या दिलेल्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित झाला. तो राजीनामा न देता ते विश्वासमत ठरावाला सामोरे गेले असते तर चित्र वेगळे दिसते असे निरीक्षण नोंदविले गेले.

Exit mobile version