मुनव्वर फारुखी या स्टँडअप कॉमेडियनने मराठी माणसाला दुखावणारी विनोदनिर्मिती केली. एरवी मराठी माणसाच्या नावाने बेंबीच्या देठापासून ओरडणारे यावेळी मात्र गप्प बसले. त्यांना मुस्लिम मतांची चिंता वाटू लागली की काय?