पुण्यात झालेली घटना दुर्दैवी आहेच पण तेवढीच संवेदनशीलही. पण ती संवेदना न बाळगता चिखलफेकीला महत्त्व देणे आणि या घटनेचा पुरता विचका करणे हा मीडियाचा प्रयत्न होता. फडणवीसांनी तो अचूक ओळखला!