एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा गेम कुणाचा???

एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा गेम कुणाचा???|Eknath Shinde|Uddhav Thackeray |Sanjay Raut|Dinesh Kanji

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शिवसेनेचे सुमारे ४० आमदार गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. महाविकास आघाडीचा कधीही गेम होईल अशी चर्चा आहे. परंतु ही चर्चा सुरू असताना हा गेम नेमका कुणाचा याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. ही खेळी अन्य कुणाची नसून खुद्द मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यामागे आहेत अशा वावड्या गेले दोन दिवस जोरात आहेत. प्रत्यक्षात सत्य काय?

Exit mobile version