अधिकार पदावरील जिहादींवर कारवाई कधी?

अधिकार पदावरील जिहादींवर कारवाई कधी? | Hamid Ansari | S M Mushrif | Sharad Pawar | Dinesh Kanji |

गेल्या काही दिवसातील काही घटनांकडे बारकाईने पाहीले तर लक्षात येईल की अत्यंत महत्वाच्या सरकारी पदावर किंवा पोलिस दलात राहूनही मुस्लीम समाजातील काही व्यक्ती धार्मिक कट्टरतेला घट्ट चिटकून बसले आहेत. ही मंडळी तोंडी लावण्या इतपतही सुद्धा सर्वधर्म समभावाचे पालन करीत नाहीत. वेळप्रसंगी कर्तव्य धाब्यावर बसवून हे लोक, देशद्रोही तत्वांच्या बाजूने ठामपणे उभे राहताना दिसतात.

Exit mobile version