पल्याकडे सत्ता आहे, आपले कोण काय वाकडे करणार? या गैरसमजात सामनातून उधळलेली शेलकी मुक्ताफळे आणि जाहीरपणे केलेल्या वक्तव्यांचा व्याजासह हिशोब करण्याचा अमित शहा यांनी पूर्ण मूड बनवला आहे, एवढाच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ. We have power, who will do what we want? Amit Shah’s statement in the meeting of BJP office-bearers has made him fully in the mood to calculate with interest the shells and public statements that have sprung out of this misunderstanding match.