बारामतीचे अजीम ओ शान शहेंशाह…

बारामतीचे अजीम ओ शान शहेंशाह...| Sharad Pawar | NCP | Ajit Pawar | Dinesh kanji

दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारीणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या खांद्यावर पक्षाने पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पवारांना संजय राऊत यांची कमी मात्र नक्कीच जाणवली असणार. पवार आणि उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असे एकाच वेळी वाटणारा आणि मीडियाकडे हे ठणकावून सांगणारा दुसरा नेता भारतात अस्तित्वात नाही. In the All India Executive of NCP held in Delhi, the party has once again entrusted the responsibility of the Presidentship on the shoulders of the leader of NCP, Sharad Pawar. Pawar must have felt the loss of Sanjay Raut. There is no other leader in India who simultaneously thinks that Pawar and Uddhav Thackeray will be the Prime Minister and has openly told the media.

Exit mobile version