26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमंद घोडा जुना स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बाराटक्के....

मंद घोडा जुना स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बाराटक्के….

Related

सत्तेचे च्यवनप्राश अदभूत असते. सत्ता हाती असताना माजलेल्या बैलासारखे भासणारे, सत्ता गमावल्यानंतर अचानक बेडकीच्या आकाराचे होतात ते त्यामुळेच. कधी काळी देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रात दरारा असलेली शिवसेना आता दिसेनाशी होत चालली आहे. बैलाची बेडकी होण्याची कारणे आणि दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाची भाषा, देहबोली यात कमालीचे साम्य आहे. Though Congress is National party and Shivsena is regional party, but both parties are going through same phase due to dynasty politics and lack of leadership. Rahul Gandhi and Aditya Thackeray don’t have that caliber to take the party on the path of success.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा