शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व त्यांना साफ विसरले अशी चर्चाही आहे आणि तसे चित्रही आहे. जे आपण करू शकलो नाही ते भाजपाने केले, असाही विचार बहुधा उद्धव ठाकरे यांच्या मनात असावा. परंतु राऊत आत जाऊन सुद्धा ठाकरेंच्या समस्या संपलेल्या नाहीत. Shivsena leader Sanjay Raut is behind the bar in Patrawala chawl case. Udhhav Thackeray is worried as he feel Raut may reveal some important secrets about their financial transactions and personal life.