फडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता…

फडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता... | Rashmi Shukla | MVA | Dinesh Kanji

उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर १७ ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये डेप्युटेशनवर असलेल्या वरीष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. महाविकास आघाडीतील नेत्यांना या भेटीमुळे घाम फुटला असून पोलिस बदल्यांतील भ्रष्टाचारप्रकरणाची भुणभुण मागे लागण्याच्या भीतीने अनेकजण गारठले आहेत.

Exit mobile version