रत्ना पाठक शहा ने करवा चौथवर ज्ञान पाजळण्यापेक्षा आपल्या पतीची म्हणजे नसीरुद्दीन शाहची शिकवणी घ्यावी. तो हल्ली एखाद्या मुस्लीम नेत्यासारखा बोलत असतो.