उध्दव ठाकरे ‘ब्रिगेडी’यर झाले; फायदा कुणाला, तोटा कुणाला?

उध्दव ठाकरे 'ब्रिगेडी'यर झाले; फायदा कुणाला, तोटा कुणाला? | Uddhav Thackeray | Dinesh Kanji |

उद्धव सेना आणि संभाजी ब्रिगेडचे नेते काल मातोश्री निवासी एकत्र आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या नव्या युतीची घोषणा केली. ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’, असा सातत्याने दावा करणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणखी एक मानसिक धक्का दिला आहे. Shivsena Udhhav Thackeray faction has announced alliance with Sambhaji brigade, the organisation know for its anti Hindu stance. Will it be benifit Shivsena ?

Exit mobile version