24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणविरोधक वाढवतायत मुख्यमंत्र्यांचे वजन

विरोधक वाढवतायत मुख्यमंत्र्यांचे वजन

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर ४ जुलै रोजी विधी मंडळात विश्वास व्यक्त करण्यात आला. सरकार स्थापन होऊन नुकतेच कुठे दोन महिने उलटले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य फक्त आणि फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस होते. परंतु गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांचे एकमेव टार्गेट बनले आहेत. On July 4, confidence was expressed in the Legislative Council on Chief Minister Eknath Shinde’s government. Almost two months have passed since the formation of the government. During the Maha Vikas Aghadi government, the only target of criticism by Shiv Sena, NCP and Congress leaders was BJP leader Devendra Fadnavis. But in the last few days Chief Minister Eknath Shinde has become the only target of the opposition.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा