25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमोदींचा भ्रष्टाचारविरोधी निर्णायक लढा कोणाविरुद्ध???

मोदींचा भ्रष्टाचारविरोधी निर्णायक लढा कोणाविरुद्ध???

Related

देश ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. सालाबादप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. सर्वसामान्य भारतीयाला ऊर्जा प्रदान करणारे हे भाषण होते. आपल्या प्रदीर्घ भाषणात त्यांनी महीला सबलीकरण, हिंदुस्तानला लाभलेली भव्यदिव्य परंपरा, स्वातंत्र्य आंदोलनातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, आत्मनिर्भर भारत, रसायन मुक्त शेती, इंधनाबाबत आत्मनिर्भरता, डिजीटल तंत्रज्ञान, शंभराव्या स्वातंत्र्यदिनी अपेक्षित असलेले देशाचे चित्र, कोविड काळात देशाने एकसंधपणे महामारीचा केलेला मुकाबला, अशा अनेक बाबींवर चर्चा केली. While speaking on the occasion of 76th Independence day PM Modi attacked on Dynasty and corruption. How it would affect Indian politics? Who are the targets?

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा