27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणचमत्कार...यासिन मलिक झाला गांधीभक्त शिवभक्त झाले राहुल गांधी

चमत्कार…यासिन मलिक झाला गांधीभक्त शिवभक्त झाले राहुल गांधी

Related

सरड्या सारखा रंग केवळ राजकारणी बदलतात असे नाही, दहशतवादी सुद्धा यात मागे नाहीत. गेली तीस वर्षें आपण गांधीवादी आहोत, स्वतंत्र काश्मीरसाठी याच मार्गाने आपण आंदोलन करीत आहोत, असा दावा UAPA अंतर्गत तिहार तुरुंगात सजा भोगत असलेला खतरनाक दहशतवादी यासिन मलिक याने केला आहे. UAPA न्यायालयासमोर बाजू मांडताना त्याने हा युक्तिवाद केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मेरा देश बदल रहा है, असा दावा मोदी समर्थकांकडून वारंवार करण्यात येतो. त्यात बरेच तथ्यही आहे. आता हेच पाहा ना, मलिक गांधीवादी असल्याचा दावा करतोय, राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतायत. उद्धव ठाकरेंचा पक्ष टीपू जयंती साजरी करतो आहे. सगळीकडेच हे आमुलाग्र परीवर्तन दिसू लागले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा