अडीच वर्ष वरवंटा चालवून उध्दवजी पुन्हा सुसंस्कृतपणाच्या कोशात
Dinesh Kanji
Published on: Thu 30th June 2022, 07:00 PM
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे डोळे पाणावले, शिवसैनिक हेलावले अशाप्रकारच्या बातम्यांची पेरणी सुरू झाले. वस्तुस्थिती वेगळी आहे, सुडचक्र थांबले आहे. महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतलाय. पाहा @NewsDanka चा ताजा व्हिडिओ