पत्रा चाळ घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यापासून यात गुंतलेले सतत दिशाभूल करतायत. परंतु ED च्या आरोपपत्रात या सर्व थापांची पोलखोल झाली आहे.