अंधेरी, अंधारे आणि अंधार…

अंधेरी, अंधारे आणि अंधार...| Shiv Sena | Uddhav Thackeray | Ramesh latke| Sunil yadav |Dinesh Kanji

शिल्लक सेनेला अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. फुटीमुळे क्षयग्रस्त झालेल्या उद्धव गटाच्या मशालीचा या पोटनिवडणुकीत प्रकाश पडणार काय, याकडे राजकीय निरीक्षकांचे बारकाईने लक्ष आहे.

The Balchi Sena has finally got the name Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) and the election symbol Mashal. Political observers are closely watching whether the torch of the Uddhav group, which has decayed due to the split, will shine in this by-election.

Exit mobile version