शिवसेनेचे वैभव नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू झाली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सलग दोन दिवस मोर्चे काढले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नशीबी आले नाही ते भाग्य नाईक यांच्या वाट्याला आले आहे.