काँग्रेस चे महागाई विरोधी आंदोलन ही ED कडून होणाऱ्या कारवाईची थेट प्रतिक्रिया आहे, असे अनेकांना वाटतं होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आंदोलनावर अशी काही प्रतिक्रिया दिली की काँग्रेसचे तोंड काळे झाले.