23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणशहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है...

शहेनशाह जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है…

Related

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत कलानगर येथील मातोश्री निवासस्थान हे वर हाऊस होते. बडे बडे दिग्गज इथे बाळासाहेबांना भेटण्यासाठी येत असत. त्यांच्या निधनानंतर हा महीमा ओसरत गेला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार इतिहास जमा झाल्यानंतर हा महीमा संपल्यात जमा आहे. परंतु बारकाईने पाहीले तर ती झळाळी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थला येते आहे. गेल्या काही महीन्यातील घडामोडी स्पष्टपणे हेच सांगतायत. During the lifetime of Shiv Sena chief Balasaheb Thackeray, Matoshree Nivasthan at Kalanagar was the groom’s house. Big big veterans used to come here to meet Balasaheb. After his death, this glory faded away. After the history of Mahavikas Aghadi government in the state, this glory is over. But if you look closely, the limelight is now coming to MNS president Raj Thackeray’s Shivtirth. The events of the last few months clearly indicate this.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा