महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार…

महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार... | Ashok Chavan | Dinesh Kanji |

काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीची मागणी करणाऱ्या जी-२३ गटाने गांधी परीवाराच्या डोक्याला ताप निर्माण केला आहे. अनेक नेते सरकण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात असाच एक गट छुपेपणे कार्यरत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लोंबकळण्यामागे हा गट एक प्रमुख कारण आहे. राज्यातील काँग्रेसचा बाजार उठवण्यासाठी या गटातील नेते कामाला लागले आहेत. 22 out of 44 congress MLA are desperate to join BJP. But they don’t have figure of two third MLA for split. Shivsena-BJP government cabinet expansion is kept on hold, BJP leadership is keeping watch on situation.

Exit mobile version