24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार...

महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार…

Related

काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीची मागणी करणाऱ्या जी-२३ गटाने गांधी परीवाराच्या डोक्याला ताप निर्माण केला आहे. अनेक नेते सरकण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात असाच एक गट छुपेपणे कार्यरत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लोंबकळण्यामागे हा गट एक प्रमुख कारण आहे. राज्यातील काँग्रेसचा बाजार उठवण्यासाठी या गटातील नेते कामाला लागले आहेत. 22 out of 44 congress MLA are desperate to join BJP. But they don’t have figure of two third MLA for split. Shivsena-BJP government cabinet expansion is kept on hold, BJP leadership is keeping watch on situation.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा