24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीअंगद म्हसकर यांची दिलखुलास मुलाखत

अंगद म्हसकर यांची दिलखुलास मुलाखत

Related

न्युज डंकाच्या गाठी भेटी या विशेष कार्यक्रमात आम्ही घेऊन आले आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अंगद म्हसकर यांची दिलखुलास मुलाखत. मराठी नाटक, मालिका, आणि चित्रपट या क्षेत्रातले एक यशस्वी नाव म्हणजे अंगद म्हसकर. न्युज डंकाचे प्रतिनिधी प्रणव पटवर्धन यांनी अंगद यांची मुलाखत घेतली आहे.

नाटक, चित्रपट, मालिकांच्या चंदेरी दुनियेत मुक्त वावर करून, यश संपादन करूनही अंगद म्हसकर यांचे राहणीमान आजही साधे आहे. यामागचे नेमके रहस्य काय? आजची दुनिया ही वेगळ्या अर्थाने ‘सोशल’ झालेली आहे आणि अभिनय क्षेत्रात तर याची चांगलीच चालती असते. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्यावर रोज काहीना काही अपडेट करायच्या जमान्यात अंगद म्हसकर सोशल मीडिया पासून दूर का असतात? अशा सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे अंगद यांनी दिली आहेत.

अंगद या कला क्षेत्राकडे कसे वळले? या क्षेत्रातच करिअर करायचे कधी ठरवले? त्यांच्या स्ट्रगलचा काळ कसा होता? आजवर त्यांनी केलेल्या भूमिकांमधली त्यांची आवडती भूमिका कोणती? त्यांच्या बॉलीवूड पदार्पणाच्या अनुभव कसा होता? आगामी काळात त्यांची कोणती कामे प्रेक्षकांना बघायला मिळतील? या सर्व गोष्टींबद्दल अंगद म्हसकर मुलाखतीत बोलले आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा