नरेंद्र मोदींना निवडणुकीच्या मैदानात पराभूत करणे कठीण आहे हे लक्षात आल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध पुन्हा बदनामीची मोहीम उघडून काही होते का ते पाहावे म्हणून बीबीसीने एक डॉक्युमेंट्री बनविली. गुजरात दंगलीसाठी मोदीच कसे जबाबदार हे ठासून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ही बनवेगिरी लोकांच्या लक्षात आली आहे.