https://youtu.be/L6Kwkkw_X-g
नोव्हेंबर २०२० पासून इथियोपिया मध्ये सुरु असलेल्या गृहकलहामुळे टिग्रे जमातीचा मुद्दा वारंवार पुढे येत आहे. आता ही जमात नक्की कोणती, गृहकलहाला जवाबदार असलेले राजकीय घट आणि सामाजिक परिस्थिती ह्याचा सखोल आढावा घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.