‘श्रद्धा’ निर्मूलन ते भाजपा निर्मूलन;एक (श्याम) मानवी प्रवास…|

‘श्रद्धा’ निर्मूलन ते भाजपा निर्मूलन;एक (श्याम) मानवी प्रवास…| Dinesh Kanji | Shyam Manav | Congress

आयुष्यभर अंदश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सुरू असलेले श्रद्धा निर्मूलनाचे दुकान आता बंद पडायची वेळ आलेली आहे. कारण हिंदू जागृत झालेला आहे. त्यामुळे दुसऱे दुकान सुरू करणे भाग आहे, याची जाणीव बहुधा श्याम मानव यांना झालेली आहे. सध्या त्यांनी स्वत:ला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेले आहे. ज्या काँग्रेस पक्षाने देशावर आणीबाणी लादून देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला, त्या काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मानव सध्या त्यांचे सल्लागार, प्रवक्ते, मार्गदर्शक बनले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राला वाहिलेला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ प्रकाशित झाला आहे. आपला अंक आजच नोंदवा. कुरियरसाठी १०० रुपये अतिरिक्त असतील. पुढील बँक खात्यावर आपण पैसे भरू शकता. शिवाय, GPAY क्रमांकही सोबत दिला आहे. Itihas Media Bank of Baroda A/c : 22890200000646 ifsc : BARB0POINSU GPAY : 9004850449

Exit mobile version