महिलांना शिक्षित करणारी पहिली मुस्लिम महिला म्हणून ज्या फातिमा शेख नावाचे पात्र उभे करण्यात आले ते कसे खोटे होते हे त्याच फातिमा शेख या व्यक्तिरेखेच्या जयंतीदिनी स्पष्ट झाले. सोशल मीडियावर या खोटेपणाचा खरपूस समाचार घेतला गेला.