OIL BOND मुळे पेट्रोल भाववाढीचे चटके

OIL BOND मुळे पेट्रोल भाववाढीचे चटके | Petrol | Diesel | BJP | Congress | UPA1 | Snehal Khopade |

आज पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा मुद्दा देशभरात चर्चिला जात आहे. विरोधक यावर मोर्चे, आंदोलने काढत आहेत. मात्र पेट्रोल डिझेलचे भाव आज का वाढत आहेत, याचे नेमके कारण काय याबाबत बोलले जात नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात काढण्यात आलेल्या ऑइल बॉण्डमुळे पेट्रोल डिझेलचा हा आजचा प्रश्न अधिक चिघळला आहे, असे म्हटले जाते. हा ऑइल बॉण्ड म्हणजे काय ? यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

Exit mobile version