कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का? | Sudarshan Surve | Sanjay Raut | Covid 19 | Doctors |

संजय राऊत यांनी कोवीडच्या दरम्यान राज्यात रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर आता टीका होत आहे. मेडिकल असोसिएशननेही राऊत यांच्या या विधानावर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना कोविडच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान केले.

Exit mobile version