राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर हल्ला केला.