आघाडी तुटली म्हणून काय आघाडी तुटण्याकरता पक्षाचे एकत्र बैठक बसत नसते आणि बैठकीनंतर सगळ्या पक्षाचे प्रमुख येऊन ही आघाडी तुटली असं जाहीर करत कधीच नसतात. आघाडीतला एखाद्या पक्षाने जर वेगळी भूमिका घेतली तर आघाडी तुटल्यातच जमा आहे.