तुमच्या रक्तात प्लास्टिक आहे का?

तुमच्या रक्तात प्लास्टिक आहे का? PLASTIC | MILK PLASTIC BAGS | GARBAGE |  SUDARSHAN SURVE |

डच संशोधकांनी केलेल्या या संशोधनात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यामुळे संशोधकांनाही धक्का बसला आहे. या अभ्यासानुसार एक माणूस दररोज सुमारे सात हजार मायक्रोप्लास्टिक कण शरीरात घेतो. हे पहिल्यांदाच घडलं असून ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातंय. तर कोणकोणत्या मार्गाने आपल्या शरीरात प्लास्टिक जातंय. त्याविषयी जाणून घेऊया. COURTSEY YOUTUBE FOR VIDEO USED COURTSEY music by coma – media and alex makemusic

Exit mobile version