प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाच गाणं म्हणता?

प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाच गाणं म्हणता? Amit Kale | Rahul Gandhi | Narendra Modi |

नुकताच एक व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडीओची जबरदस्त चर्चा सुद्धा होत आहे. काय आहे तो व्हिडीओ तर या व्हिडीओमध्ये कॉंग्रेसच्या युवराजांनी आयोध्येत झालेला ऐतिहासिक प्रभू रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाच गाण्याचा कार्यक्रम अस संबोधल आहे.

Exit mobile version